Posts

Showing posts with the label Information

Basics of Personal Finances you must know in your in 20’s

Image
     Financial Literacy is very important in your life and if you become financially literate and learn how to handle money, then maybe you won’t have problems in your life and you will know how to use money properly, your life will become easier, and you will reach one step closer to becoming rich. Personal finance is a vast field and can seem a little intimidating at first sight. There are many big words like risk, returns, and Mutual Funds. What actually are these? If you start in your 20s, then you can get many advantages. Today we will talk about 4 things that can make you richer in life. In this article, we will discuss 4 such ideas that you can implement in your life to make you more comfortable in the future, and increase your cash flow. Savings So now we’ll talk about savings. Everyone knows about savings, that we need to save money. But how do we do this? Most people call this the 50-30-20 rule, where you invest 50% of your inco...

आशेचा किरण

Image
         गेल्या काही दिवसांत, काहीही ठीक झालेले नाही. या विषाणूमुळे जगभरात १ कोटी लोकांना संसर्ग झाला आहे आणि त्याने जणू संपूर्ण जगच थांबविलं आहे. ज्यामुळे आपण बेरोजगारी, आर्थिक संकट, पाहुणचार आणि पर्यटन क्षेत्रातील तोटा आणि काय नाही हे पाहिलयं . जगभरातील शास्त्रज्ञ किमान १४५ लसांवर काम करत आहेत ज्यापैकी २१ लसी मानवी चाचण्यांमध्ये दाखल झाल्या आहेत. आणि कोणत्या क्षणापर्यंत हे असे चालणार आहे? कोणाकळेच याचे उत्तर नाही. पण या सर्वांमध्ये काहीतरी चांगले घडले आहे. भारताच्या दोन उमेदवारांना मानवी क्लिनिकल चाचण्यांसाठी मान्यता मिळाली आहे आणि कोरोना व्हायरस लसींच्या शर्यतीत भारताने प्रवेश केला आहे.           भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर), नवी दिल्ली आणि राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था (एनआयव्ही), पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने भारत बायोटेक इंटरनेशनल लिमिटेड हे पहिले उमेदवार आहेत. या लसीला ‘कोवाक्सिन’ असे नाव देण्यात आले आहे. हे 'सार्स कोव्ह -२' च्या निष्क्रिय कणांचा वापर करून क...